- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संयम का आणि कशासाठी या आर्टिकल ची गरज का पडली : आज तारीख १७ ऑक्टोबर २०२३ आहे. दिवसाची सुरवात सामान्यपणे होत होती. बाहेर पडलो कि दिसते ते फक्त आपल्या कामाचं ठिकाण. मात्र आज मी आसपास बघण्याचा विचार केला. गाडी बाहेर काढताच तिला एक मुलगा मोबाइलला बघत बघत धडकला. गाडीवरून पुढे निघालो एक तिशीतील महिला आपल्या मुलाला घेऊन चालली होती. मुलगा जेमतेम ४ वर्षाचा. तो Youtube शॉर्ट ( ६० सेकंद पेक्षा कामाचे व्हिडीओ ) . मी त्या मुलाला बघून थांबलो आणि विचारत केला आज हा मुलगा १० मिनिट चा रास्ता शांतपणे पार करू शकला नाही तर मोठा झाला तर देशाचा पंतप्रधान बानू शकतो का. जीवनात १२ प्रकार चे virtue ( आत्मसन्मानाने जीवन जगण्याचे मार्ग ) असतात. हे सर्व मार्ग असे आहेत. त्यातील संयम हा एक आहे. मार्ग मी या लेखात समजावले आहेत. माझे स्पष्ट मत झाले की माझ्या पुढची पिढी जी माझ्यापेक्षा २० वर्ष लहान असेल ती जरूर संयम सारख्या ...